महापालिकेत २७ तृथीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती

१० डिसेंबर २०२२

पिंपरी


महापालिकेच्या सुरक्षा विभागात रखवालदाराचे मदतनीस व ग्रीन मार्शल पथकासाठी कर्मचारी म्हणून २७ तृथीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली आहे. त्याचा सहा महिन्यांचा कालावधी संपत आला आहे. त्यास दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

सुरक्षा विभागातील रखवालदाराचे मदतनीस व ग्रीन मार्शल पथकात कर्मचारी म्हणून तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी २७ तृतीयपंथीयांचे कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली होती. सहा महिन्यांचा कालावधी संपत आल्याने त्यांना १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ अशा दोन महिन्यांच्या मुदतवाढीसह होणाऱ्या खर्चास आयुक्त सिंह यांनी मान्यतामहापालिकेत २७ तृथीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *