शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखलं; भरावी लागली 6.83 लाख कस्टम ड्युटी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


शाहरुख खान याला शनिवारी मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं आहे. शाहरुख खान शारजाहवरून परत येत असताना त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले आणि त्याची चौकशी केली. कस्टम ड्युटी न भरल्याने ही चौकशी करण्यात आली आहे. त्याच्याकडे काही महागड्या घड्याळांचे कव्हर होते, ज्यांची किंमत १८ लाख आहे.याकरिता शाहरुखला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *