लालपरीतून मोफत प्रवास; २ लाख ४ हजार ज्येष्ठांनी घेतला सुविधेचा लाभ

पिंपरी प्रतिनिधी
१७ ऑक्टोबर २०२२


शिंदे सरकारकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी २६ ऑगस्टपासून एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा सुरू केली . पुणे विभागात गेल्या दीड महिन्यात २ लाख ४ हजार ज्येष्ठांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे . मोफत प्रवास केल्यापासून ज्येष्ठांकडून लालपरीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली आहे . या सुविधेमुळे गोरगरीब ज्येष्ठ प्रवाशांची सोय झाली.

एसटी महामंडळाच्या पुणे विभागातून आतपर्यंत दोन लाखांहून जास्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठांनी लालपरीमधून मोफत प्रवास केला . त्यानंतर ही संख्या दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येतो सरकारने सुरू केलेल्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे . वाढतच गेली . प्रवासादरम्यान आधारकार्ड , पॅनकार्ड , वाहन परवाना निवडणूक ओळखपत्र ; तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येतो . सरकारने सुरू केलेल्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *