पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही – मुख्यमंत्री शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ सप्टेंबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएफआय (PFI) संस्थेवरील कारवाईचं समर्थक केलं आहे. पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही.त्यामुळे पीएफआयवर घातलेली बंदी योग्य आहे. राज्यात, देशात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं खपवून घेतलं जाणार नाही. तसेच घोषणा देणाऱ्यांवर कठोर करावाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *