ग्रामपंचायत ओझर नं.१ या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान व फराळाचे वाटप

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी,ओझर
२ नोव्हेंबर २०२१

ओझर


ग्रामपंचायत ओझर नं.१ या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी यांना १ महिन्याचे मूळ वेतन सानुग्रह अनुदान म्हणून व दिवाळी फराळ म्हणून ड्रायफ्रुट चे वाटप पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. शरदचंद्र माळी व  गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.मथुरा राजेंद्र कवडे , उपसरपंच श्री.विठ्ठल जाधव , ग्रामसेवक श्री. प्रदिप खिलारी ,सदस्य श्री. अनिलशेठ मांडे ,रवि  मांडे, राजश्रीताई कवडे, सुमनताई मांडे, संगीता टेंभेकर  यांचे हस्ते वाटप करण्यात आले .  यावेळी बचत गट समन्वयक श्री रविंद्र अल्हाठ ,श्री. गणेश टेंभेकर वरील प्रमाणे मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी श्री. माळी साहेब व सरपंच सौ. कवडे ताई यांनी सर्वांना हि दीपावली उत्तम आरोग्यदायी व कोरोनामुक्त , प्रदुषण मुक्त जावी अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामपंचायत ओझर नं.१ या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान व फराळाचे वाटप

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *