डिंभे धरण उजवा कालव्याचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या हस्तेअस्तरीकरणाचा शुभारंभ

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
११ ऑक्टोबर २०२१

पिंपळगाव घोडे

पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथे डिंभे धरण उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाचा शुभारंभ राज्याचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.डिंभे धरण ते शिरूरपर्यंतच्या अतीखोल खोदाईतील उर्वरीत अस्तरीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे.डिंभेधरण कॅनॉल काँक्रिटीकर कामाच्या भूमिपूजन प्रसंगी पिंपळगाव घोडे येथील गीतांजली स्टोन क्रेशरचे ,सरपंच नामदेव पोखरकर यांच्या परिवाराकडून वळसे पाटील साहेब यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सभापती संजय गवारी,माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,कोल्हापूरचे श्रीनिवास कंट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर कपिल निकम,जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने, प्रांताधिकारी सारंग कोडीलकर उपस्थित होते.

डिंभे धरण उजवा कालव्याचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या हस्तेअस्तरीकरणाचा शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *