आपला आवाज न्युज नेटवर्कच्या आंबेगाव तालुका टिमच्या वतीने मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांचा वाढदिवस साजरा

आज आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी आपला आवाज न्युज नेटवर्कचे मुख्य संपादक माननिय श्री अतुलजी परदेशी यांचा वाढदिवस आपला आवाज न्युजनेटवर्कच्या आंबेगाव टिमच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला…


यावेळी केक कापून आपला आवाजचे आंबेगाव ब्युरोचिफ सदानंद शेवाळे ,मोसीन काठेवाडी तसेच मंचर प्रतिनिधी अमर कराळे यांनी आतुल परदेशी सर यांना शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *