घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
देशव्यापी सिटू कर्मचारी संघटनेचे घोडेगाव आदिवासी प्रकल्पचे अध्यक्ष ,शासकीय आश्रमशाळा कोहिंडेचे मुख्याध्यापक श्री.गणेश गावडे सर यांची ठाणे विभागाच्या विभागीय अध्यक्षपदी सर्वसंमतीने पुढील ३ वर्षांसाठी सार्थ निवड झाल्याबद्दल गावडे सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठी सर्व सिटु संघटनेच्या आधिकारी पदाधिकारी तसेच सदस्य या सर्वांकडुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी राज्य अध्यक्ष डॉ.डी एल कराड, उपाध्यक्ष जे.पी गावीत, सरचिटणीस बी.टी भामरे,कार्याध्यक्ष एस जे शेवाळे ,नाईकडे सर , डुकरे सर , शितापुरे सर , नवनाथ भवारी सर, योगेश खंडारे सर , अब्दुल काठेवाडी सर , विजय चव्हाण . सर, जोगदंड सर ,यांनी देखील निवडी झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहे.