तासगाव तालुक्यात कोरोनाचा विस्फोट 42 रुग्ण ; आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल सूर्यवंशी यांची माहिती

तासगाव तालुक्यामध्ये कोरोना बाधित 42रुग्ण सापडले आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहे
तासगाव 9, चिंचणी 5, डोंगरसोनी1, वंजारवाडी1, ढवळी 1,निमणी 1, येळावी 4, दहिवडी2, कुमठे2, मणेराजुरी2, सावर्डे 2,जरंडी2, आरवडे 1, बस्तवडे 1,विसापूर2, विजयनगर 1, हातनोली 1, वासुंबे 1कवठेएकद1, हातनुर 2,
ह्या 20 गावातून 42 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत
अशी माहिती आरोग्य अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी दिली आहे
तालुक्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 3800 झाली आहे.
आज अखेर 3391 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. होमआयसोलेसन मध्ये 160रुग्ण उपचार घेत आहेत. तर आता पर्यत 177 रुग्नाना प्राण गमवावा लागला आहे रक्ताचे स्वंँब 119 रुग्णाचे घेतले आहेत
नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले आहे