सायबर सिक्युरिटी कार्यशाळेला प्रतिसाद

दि. १४/०१/२०२३ पुणे पुणे :भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व.डॉ पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक दिवसीय सायबर सिक्युरिटी कार्यशाळा आयोजित करण्यात आली

Read more