आमदार अतुल बेनके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
नारायणगाव
जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा वाढदिवस नारायणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक धार्मिक कृषी तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार अतुल बेनके यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जुन्नर तालुक्यात सह पुणे मुंबई नाशिक ठाणे आदी भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते याच बातमीची दृश्य पाठवली आहेत कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसाची काही क्षणचित्रे