विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी |

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एक 133 वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे.त्यानिमित्त विश्वरत्न प्रतिष्ठान, महादेव नगर भोसरी दिघी येथील तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित असणारी अशी जयंती साजरी करून सर्व भीम वर्गांचे लक्ष वेधले आहे.सर्वधर्मीय विद्यार्थ्यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न प्रतिष्ठान या मंडळांनी गरजू विद्यार्थी वर्गाला एकत्र करून श्री स्वामी समर्थ संस्कार वर्ग या विद्यार्थ्यांना वही पेन चे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तक वाटप करण्यात आले दिघी पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय धमाल साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
या भीम जयंती उत्साहात मंडळाचे अध्यक्ष संजय बाबा सरोदे व मंडळाचे कार्याध्यक्ष रामराज साळुंखे विश्वरत्न महिला बचत गट संस्थापक अध्यक्ष आशाताई संजय सरोदे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ संस्कार वर्ग च्या संस्थापिका घुगे मॅडम त्याचबरोबर नगरसेविका प्रियंका ताई बारसे सामाजिक कार्यकर्ते कविताताई भोंगाळे व नगरसेवक संजय भाऊ गायकवाड त्याचबरोबर दिघी पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय धमाल साहेब मंडळाचे कार्यकर्ते कांबळे रमेश कांबळे राजू मुळूक मनोज नाळे जालिंदर मुळूक आदित्य धांडोरे सचिन सरोदे व इतर सभासद सहभागी झाले
या उपक्रमात महादेव नगर भोसरी व दिघी परिसरातून तरुणांबद्दल कौस्तुभ व्यक्त केले जात आहे त्याचबरोबर दरवर्षी अशाच आगळ्यावेगळ्या समाज उपयोगी उपक्रमांनी महापुरुषांना मानवंदना देणार असल्याचे आयोजक तरुणांनी यावेळी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *