चा प्रजासत्ताक दिन विशाल क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्

 

26 जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.आज ब्राइट पर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विशाल क्षीरसागर ( पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर एसोसिएशन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष )विनीत भोर तसेच ब्राइट पर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्रिंसिपल गौरव वायदंडे सर हे ही उपस्थित होते.प्रमुख मान्यवरांच्या हस्त्ते ध्वजा रोहन संपन्न झाला. विशाल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पालकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *