नितीन गडकरी यांनी चिंचवड चे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली

०१ ऑक्टोबर २०२२
पिंपरी-चिंचवड


केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री भारत सरकार नितीनजी गडकरी यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

भाजपा मा.नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी मा.महापौर माई ढोरे, मा.सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, निवडणूक प्रमुख चिंचवड विधानसभा शंकर जगताप, मा.अध्यक्ष प्राधिकरण नवनगर विकास सदाशिव खाडे, मा.स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी,उपाध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड शेखर चिंचवडे, मा.नगरसेविका उषा मुंढे, निर्मला कुटे, माधवी राजापुरे, नगरसेवक सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ चिंचवडे,राज तापकीर व इतर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *