आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या आमदार चषक किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये संत तुकाराम नगर येथील आर्यन्स मार्शल आर्ट्स संघाने 46 सुवर्णपदक 27 रुपये 32 कास्यपदकासह 222 गुणांसह विजेतेपद फटकावलं तर थेरगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ने 40 सुवर्णपदक 13 रौप्यपदक व 12 कास्य पदकासह 158 गुणांसोबत उपविजेतेपद तर पुणे येथील स्कूल ऑफ मार्शल आर्ट्स संघाने 115 गुणांसह तृतीय क्रमांक फटकाविला पनवेल येथील युनायटेड शतकोन असोसिएशन ने 79 चतुर्थ क्रमांक पटकावला पुणे येथील व्हिक्टोरिया संघास शिस्तबद्ध चषक देण्यात आला या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुजाताई पलांडे तसेच महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे महाराष्ट्रातील किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्या हस्ते झाले

त्याप्रसंगी आर्यन्स मार्शल आर्ट चे अध्यक्ष सागर भाऊ रेवाळे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संघटक सुनील भाऊ ढोकळे सामाजिक कार्यकर्त्या नीलम संतोष म्हात्रे वाको महाराष्ट्राचे विकास बडदे आंतरराष्ट्रीय पंच निलेश भोसले अल्टिमेट मार्शल आर्ट चे संस्थापक अविनाश पवार शार्प कूल चे संस्थापक जमीर शिकलगार युनायटेड मार्शल आर्ट चे अभिषेक शॉ अमित शर्मा विक्टोरिया संघाचे संस्थापक अतुल गोडसे प्रतीक कारंडे शिवसेनेचे बोला पाटील महात्मा फुले बुद्ध विहाराचे अध्यक्ष गौतम लहाने CA अरविंद भोसले हे सर्व उपस्थित होते
स्पर्धा प्रमुख म्हणून विकास बडदे यांनी काम पाहिले पंचप्रमुख म्हणून जमीर शिकलगार संदीप माने ऑस्टिन रोड्रिक्स परवेश शेख आदित्य शिरसाट आदित्य अडागळे ओम देशमुख वैष्णवी बरके मानसी पाटील खुशी रेवळे प्रिया माळगे यांनी काम पाहिले