अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात सी टी बोरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे द्वारा आयोजित, अंतर महाविद्यालयीन विभागीय युवक महोत्सव “स्वररंग” हा लोणीकंद येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडला. त्यात चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाने घवघवीत यश मिळविल्याची माहिती, सी टी बोरा महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग समन्वयक तसेच हिंदी विभाग प्रमुख डॉ ईश्वर पवार यांनी दिली.
पुरस्कार्थी विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
1) लोकनृत्य : (प्रथम क्रमांक) तेजस सालके, पूजा चव्हाण, ऋषिकेश बागवे, तनिष्क पाटील, नंदिनी राठोड, मानवी गायकवाड, सायली गुंजाळ, प्रणव बेलोटे, तम्मना शेख व स्वप्निल.
2) वैयक्तिक सुगमगीत : प्रथम क्रमांक – हर्षदा फंड.
3) भारतीय शास्त्रीय गायन :
प्रथम क्रमांक – हर्षदा फंड.
4) रांगोळी : प्रथम क्रमांक – चौधरी श्रद्धा.
5) कात्रण कला : द्वितीय क्रमांक – पायल कोकाटे.
6) वाद विवाद स्पर्धा : द्वितीय क्रमांक – आकांक्षा शितोळे.
7) स्वर वाद्य : द्वितीय क्रमांक – अर्णव बेद्रे.
8) वैयक्तिक नृत्य : द्वितीय क्रमांक – तेजस सालके.
9) फोटोग्राफी : द्वितीय क्रमांक – प्रथमेश खेडकर.
10) वक्तृत्व स्पर्धा : तृतीय क्रमांक – प्रियंका आहेर.
11) एकांकिका : तृतीय क्रमांक – रोशनी धुरिया, सिद्रा खान, सानिका अभंग, वंदिता मिश्रा, अस्मा शेख, आल्फिया खान.
12) भारतीय तालवाद्यवादन : तृतीय क्रमांक – कळमकर सिद्धार्थ.
13) माती कला : तृतीय क्रमांक – जयेश धोत्रे.
14) व्यंगचित्र : तृतीय क्रमांक – यशस्वी बांदल.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव निवृत्त प्राचार्य निकम, प्राचार्य के सी मोहिते, सर्व विश्वस्त, संचालक, प्राध्यापक, पालक व शिरूरकरांनी केलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *