अजित पवारांनी मेट्रोतून प्रवास करत असताना प्रवाशांशी साधला संवाद…

पुण्यातील चांदणी चौकातील मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट मेट्रोतून प्रवास करत कार्यक्रम स्थळी पोचले.
आज चांदणी चौकातील मार्गाचा लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांदणी चौकातील मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी  पुण्यात दाखल झाल्यानंतर अजित पवार थेट मेट्रो कडे रवाना झाले त्यानंतर अजित पवार हे मेट्रोतून चांदणी चौक या मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मेट्रोतून निघाले अजित अजित पवार यांनी मेट्रोतील प्रवाशांशी देखील यावेळी संवाद साधला तसेच मेट्रोच्या कामाचा देखील आढावा अजित पवार यांनी घेतला. मेट्रोतून प्रवास करत असताना अजित पवार यांच्याबरोबर त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे देखील उपस्थित होते .मेट्रोचा प्रवास झाल्यानंतर अजित पवार थेट कार्यक्रम स्थळी रवाना झाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *