येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ५०० झाडे लावून संगोपन करण्याचा संकल्प

आमचे मार्गदर्शक गुरुवर्य माऊली तारकेश्वर गड आदिनाथ महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्ष मित्र महाराष्ट्र शासन पुरस्कार मिळाल्याबद्दल आशीर्वाद घेण्यात आला तसेच ग्रामदैवत करोडी या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव कीर्तन सोहळा सप्ताह मध्ये दर्शन घेनेत्त आले, तसेच धनजय मुंडे युवा मंच पिंपरी चिंचवड शहर पुणे अध्यक्ष विकास आघाव आणि ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक युवक ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून श्रमदानातून खड्डे खोदाई करून आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 5 ते 6 फूट उंचीचे वृक्ष जुलै ऑगस्टमध्ये 500 झाडे लावून संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला,

या वेळी उपस्थित मान्यवर ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य, अरुण पवार, विकास आघाव, अमोल लोंढे, श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 91 वा नारळी सप्ताह मौजे मानुर, जाटवड नामनाथ नगर, बहिरवाडी, बडेवाडी हनुमानवाडी, सोलेवाडी , गडधे वस्ती, दहिफळे वस्ती, या सर्व ग्रामस्थ गावकऱ्यांच्या वतीने श्री संत वामन भाऊ महाराज सप्ताहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन वृक्षमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे वतीने सत्कार करण्यात आला तसेच मानूर मठाचे माणुरकर महाराज यांच्यावतीनेही सत्कार करण्यात आला तसेच बावी पन्हाळवाडी गावचे सरपंच समाजसेवक जनसेवक पांडुरंग रंधवे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच ज्योतिबा मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन मौजे पन्हाळवाडी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्ष मित्र महाराष्ट्र शासन यांच्या आणि प्रमुख पाहुणे मान्यवर, पन्हाळवाडी, बावी ग्रामस्थ यांच्या वतीने ज्योतिबा मंदिरांचे भूमिपूजण आणि सत्कार करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *