पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

२८ डिसेंबर २०२२


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वर्षी जूनमध्ये ९९ वर्षांच्या झालेल्या हीराबेन मोदी यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रुग्णालयाने इतर कोणतीही माहिती जारी केलेली नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *