केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

२६ डिसेंबर २०२२


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सीतारामण यांना सोमवारी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

निर्मला सीतारमण या रुटीन चेकअपसाठी एम्स रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *