महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शहर कार्यकारिणी जाहीर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नवी कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे. नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या मान्यतेने ही कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सचिव आशिष साबळे-पाटील, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, शहराध्यक्ष अनिकेत प्रभू हे उपस्थित होते.

ती पुढीलप्रमाणे आहे. शहर सचिव : अक्षय नाळे, उपशहर अध्यक्ष : सिद्धेश सोनकवडे, विकास कदम, प्रतीक शिंदे, ओंकार पाटोळे,आकाश लांडगे, विभाग अध्यक्ष : सुमित कलापुरे, मयुर हजारे,आकाश पांचाळ, विभाग सचिव : अक्षय खामकर, किरण पाटील, अनिकेत बलकवडे

सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे वरिष्ठ नेत्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *