फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून सभात्याग

२२ डिसेंबर २०२२


फोन टॅपिंग प्रकरणावरून विधानसभेतून विरोधी पक्षाकडून सभात्याग करण्यात आला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानसभेत अजित पवार, नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांचा मुद्दा उपस्थित केला आहे. रश्मी शुक्ला कोणाच्या नावाखाली फोन टॅप करायच्या , त्यांना पाठिशी का घातलं जातंय. असा सवाल विचारण्यात येत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *