मविआच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

१७ डिसेंबर २०२२


महापुरुषांच्या अपमान करणाऱ्यांविरोधात आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारा विरोधात आज महाविकास आघाडीचा महामोर्चा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त भायखळा येथील रिचर्डसन कृदास मिल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर पोलीस गस्त घालून आहेत. दुर्बिणीमार्फत पोलीस मोर्चावर लक्ष ठेवून आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *