पुणे शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

२९ नोव्हेंबर २०२२

पुणे


वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच. एल. आर टाकी परिसर, तसेच नवीन जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपिंग, कोंढवे धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे असल्याने येत्या गुरुवारी (दि.१) पश्चिम व उत्तर शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *