संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० नोव्हेंबर २०२२


तब्बल 100 दिवसानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांची बुधुवारी (9 नोव्हेंबर) तुरुंगातून सुटका झाली. मात्र, या जामिनाला ईडीचा (ED) विरोध कायम आहे. संजय राऊत यांच्या जामिनाच्या निर्णयाविरोधात ईडीने हायकोर्टात अपील केलं आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *