संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र अनंत देखणे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२७ सप्टेंबर २०२२


संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र अनंत देखणे (वय 66) यांचे आज (सोमवारी) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. संध्याकाळी पूजा करीत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. रामचंद्र देखणे हे मराठी लेखक, संशोधक, भारूडकार होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *