आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आतापर्यंतचा निकाल
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१९ सप्टेंबर २०२२
आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आतापर्यंतचा निकाल, 18 पैकी 14 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात, तीन ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचं वर्चस्व.
आंबेगाव गावठाण – NCP
थोरारांदळे – NCP बिनविरोध
गंगापूर बुद्रुक – NCP
पिंपळगाव – NCP
राजपूर – NCP
राजेवाडी – बिनविरोध (भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस चा दावा)
पांचाळे बुद्रुक – शिंदे गट
माळीन – NCP
शिनोली – NCP
आसाने – NCP
कोंडवळ – NCP
ढाकाळे – NCP
पोखरी – NCP
जांभोरी – NCP
तिरपाड – NCP
फलादेवाडी/उगलेवाडी – NCP
वाळुंजवाडी – शिंदे गट
वडगाव काशिंबे – शिंदे गट