विवेकदादा वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांतुन मांदळेवाडी या ठिकाणी ५५ लाखाची विविध विकासकामे

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१९ जानेवारी २०२२

आंबेगाव


आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.दिलीपरावजी वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषद कार्यक्षम मा.उपाध्यक्ष मा.श्री.विवेकदादा वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांतुन मांदळेवाडी याठिकाणी ५५ लाख रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन खरेदी विक्री संघाचे मा.चेअरमन श्री.अनिलशेठ वाळुंज,श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक श्री.उदयशेठ डोके,शरद सहकारी बँकेचे संचालक श्री.अशोकशेठ आदक, मा.सरपंच वडगावपीर श्री.संजयशेठ पोखरकर,-अवसरी पं.समिती गणप्रमुख श्री.बाळशिराम वाळुंज ,सरपंच श्री.कोंडीभाऊ आदक, माधुरी आदक,निकिता आदक,विजु आदक ,बापू आदक, फकिरा आदक,पिरभाऊ आदक, ज्योती गोरडे,रामदास पालेकर,फकिरा आदक,नवनाथ मांदळे, रवि ढगे, धनंजय आदक,खडकवाडी राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष कु.प्रविण रणदिवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.तसेच या प्रसंगी मांदळेवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *