माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे यांना मातृशोक

यशोदाबाई दत्तात्रय पाटे यांचे निधन

नारायणगाव

नारायणगाव येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिक यशोदाबाई दत्तात्रय पाटे (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने आज मंगळवार दिनांक २८ रोजी दुःखद निधन झाले. माजी पंचायत समिती सदस्य तसेच विरोबा परिवाराचे संस्थापक, अध्यक्ष बाळासाहेब पाटे यांच्या त्या मातोश्री व नारायणगाव चे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या त्या आजी होत. आपला आवाज परिवाराच्यावतीने स्वर्गीय यशोदामाता दत्तात्रेय पाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *