जुन्नर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न व विकासाच्या मुद्यावर झाली चर्चा…
जुन्नर
अतुलसिंह परदेशी
मुख्य संपादक
१३ जुन रोजी रात्री ८:०० वा. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील सर्व माजी आमदार व पदाधिकारी यांची पक्ष संघटनात्मक व पुढील विकासात्मक नियोजनासाठी झुमद्वारे आढावा बैठक घेतली...यावेळी जुन्नर विधानसभेचे माजी आमदार
पुणे जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख, शरददादा सोनावणे यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला,व तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली…
जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी महत्वाचा असणारा
हिरडा कारखाना तसेच शिवनेरी व लेण्याद्री रोप वे दार्याघाट
जुन्नर तालुका पर्यटन झाला आहे त्यासाठी निधी देणे शेतकरी कर्जमाफी कोविड नियोजन अशा मुद्द्यांवर चर्चा झाली…