तुकाराम हिंगणे यांचे निधन

आपला आवाज न्यूज नेटवर्क
निधन वार्ता
      धार्मिक ,सामाजिक क्षेत्राची आवड असणारे रोहोकडी येथील प्रगतशील शेतकरी तसेच रोहोकडी विविध विकास कार्यकारी सोसायटीचे मा.व्हॉइस चेअरमन व विद्यमान सदस्य कै.तुकाराम रभाजी हिंगणे (वय ६५ वर्षे)यांचे बुधवार दि ७ एप्रिल २०२१रोजी सायंकाळी पाच वाजता  दुःखद निधन झाले…

दशक्रिया विधी शुक्रवार दि १६एप्रिल २०२१ रोजी सकाळी ८वा रोहोकडी येथील पवित्र मांडवी नदीच्या तीरावर  कुटुंबातील सदस्य व नातेवाईक परिवारामध्ये होईल…

शोकाकुल
श्री सुरेश तुकाराम हिंगणे(मुलगा)
श्री शाम तुकाराम हिंगणे(मुलगा)
श्री मनोहर तुकाराम हिंगणे (मुलगा)पत्रकार दै, गावकरी/पुण्यनगरी.
सौ कीर्ती संतोष भोर (मुलगी)
ग.भा.शोभा तुकाराम हिंगणे
आणि समस्थ हिंगणे परिवार व ग्रामस्थ रोहोकडी ता,जुन्नर जिल्हा पुणे…

*आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *