पिंपरी चिंचवड : उघडया दरवाजा वाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरी करणाऱ्या ०२ आरोपींना अटक

दि. ०१/०६/ २०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शंकर आवताडे यांचे मार्गदर्शना खाली सहा.पो.निरीक्षक, बाबर,पो.उपनिरीक्षक रायकर, जाधव,गवारे, किरनाळे, पोहवादळे,  शेटे, नदाफ, जायभाये, मुंढे, गुट्टे, पोशि सैद, गावंडे, शिंदे असे वाकड हिंजवडी भागात मो पेट्रोलिंग करीग असताना केलेल्या केलेल्या तांत्रिक विश्लेषणा व्दारे व सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि तुषार शेटे यांना मिळालेल्या बातमी वरुन आरोप ी नामे उमेश ऊर्फ गिडया तान्हाजी शिंदे, वय-२० वर् षे, रा-म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड, पुणे व आरोपीचे नाव सनी विजय सारसन, वय- १९ वर्षे, रा . पिसे वस्ती, केडगाव रेल्वे स्टेशन जवळ, ता-दौंड, जि-पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन १,००,० /- घडकिस आणले आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे साो, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी सो, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय / गुन् हे स्वप्ना गोरे मॅडम, सहा पोलीस आयुक्त गुन्हे  सतिष माने सो यांचे मार्गदर्शनाखलील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपन निरीक्षक गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसा ळ, पोहवा / प्रविण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, मो हम्मद गौस रफिक नदाफ पोना / वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव मुंडे,गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हु लगे यांनी केली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *