म्हाडाच्या रस्त्यामुळे विस्थापित होणाऱ्यांचे अगोदर पुनर्वसन करा : किशोर आवारे

  तळेगाव दाभाडे : विकास रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये ज्या नागरिकांची घरे पाडावी लागणार आहेत त्यांच्यासाठी अगोदर नगरपरिषदेने पक्क्या घरांची व्यवस्था करावी

Read more