27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र पिपंरी चौक येथे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली..

27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र पिपंरी चौक येथे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली

27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिन
मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी आज या दिवसाचं अवचित साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आंबेडकर चौक पिंपरी येथे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली त्यामध्ये अनेक मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी प्रतिसाद दाखवून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मराठी स्वाक्षरी केली.


मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या घोषणा देऊन सर्व पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांना आव्हान करतो की महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आपण महाराष्ट्राचा गौरव म्हणून व महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी जो न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याप्रमाणे कायद्याचे उल्लंघन न करता लवकरात लवकर आपल्या दुकानावरच्या पाट्या मराठीत लावा जाहीरपणे व्यापारी संघटनेला सांगण्यात आले त्वरित पाट्या बदला अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलनाला शहरात उभे राहील पिंपरी चिंचवड शहरात ज्या दुकानावर मराठी पाट्या आहेत त्या दुकानदारांंचा निगडी प्राधिकरण येथे सत्कार करण्यात आला अशा प्रमाणे आज मराठी राज्यभाषा दिन अतिशय उत्कृष्टपणे शहरात साजरा झाला

सचिन भाऊ चिखले,रुपेश पटेकर,राजू सावळे ,बाळा दानवले,राजू भालेराव,शैलेश पाटील,अनिताताई पांचाळ,वैशाली बोत्रे,नितीन चव्हाण,जयसिंग भाट ,नारायण पठारे,केके कांबळे ,शिशिर महाबळेश्वर ,सतीश झारखंड,आकाश सागरे,उल्हास जयकर,जितेश वाल्लेकर ,वैशालीताई कोराड,चेतन कुलकर्णी,कैलास दुर्गे,आप्पा कांबळे,शुभम सातपुते,पवन सुरेश ,आकाश पांचाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *