“आंबेगाव- शिरूर साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत रु. ५.०० कोटी निधी मंजूर – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील”

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी रुपये ५.०० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, (सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी दिली आहे.
वितरित निधी खालीलप्रमाणे:-

1 महाळुंगे पडवळ येथे शिशुपाल वसाहतीला सरक्षण भीत बांधणे ता. आंबेगाव 20.00 लक्ष

2 कळंब- इंदिरानगर येथे सामाजिक सभागृह बांधणे, ता. आंबेगाव 15.00 लक्ष

3 दिगद – दलितवस्ती येथे पत्रा सभामंडप बांधणे. ता. आंबेगाव 10.00 लक्ष

4 चांडोली बु. गावठाण ते बौध्दवस्तीमार्गे कान्होबा मंदिर को.प.बंधारा रस्ता सुधारणा करणे. ता.आंबेगाव 15.00 लक्ष

5 निरगुडसर येथील समाजमंदिर दुरुस्ती व परिसर सुधारणा करणे ता. आंबेगाव 15.00 लक्ष

6 कळंबई येथे सामाजिक सभागृह बांधणे ता.आंबेगाव 10.00 लक्ष

7 पिंपळगाव घोडे येथे गायकवाडवस्ती ते राजवाडा रस्ता सुधारणा करणे. ता. आंबेगाव 10.00 लक्ष

8 शिंगवे सोनवणेवस्ती क.2 रस्ता सुधारणा करणे. ता. आंबेगाव 5.00 लक्ष

9 रांजणी- गोडसेंमळा- सोनवणेवस्ती व खुडेवस्ती रस्ता सुधारणा करणे. ता.आंबेगाव 10.00 लक्ष

10 खडकी दलितवस्ती येथे समाजमंदिरासमोर पत्राशेड बांधणे. ता. आंबेगाव 5.00 लक्ष

11 खडकी पुर्नवसन गावठाण येथे समाजमंदिरासमोर पत्राशेड बांधणे. ता. आंबेगाव 5.00 लक्ष

13 अवसरी खुर्द चर्मकारवस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे. ता. आंबेगाव 15.00 लक्ष

14 एकलहरे दलितवस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे. ता. आंबेगाव 10.00 लक्ष

12 अवसरी खुर्द बौध्दवस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे, ता. आंबेगाव 15.00 लक्ष

15 लोणी- पंचरासवस्ती सोनवणेवस्ती येथे समाजमंदिर बांधणे, ता. आंबेगाव 10.00 लक्ष

16 धामणी दलितवस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे. ता. आंबेगाव 20.00 लक्ष

17. अवसरी बु- सुधीर पचरास घर ते गोसावीबाबा मंदिर रस्ता करणे. ता. आंबेगाव 10.00 लक्ष

18 पोखरी दलितवस्ती येथे पत्राशेड व पेव्हींग ब्लॉक बसविणे, ता. आंबेगाव 7.00 लक्ष

19 कोंढवळ दलितवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे. ता. आंबेगाव 10.00 लक्ष

20 आमोंडी दलितवस्ती येथे संरक्षण भीत बांधणे, ता. आंबेगाव 10.00 लक्ष

21 निगडाळे येथे सामाजिक सभागृह बांधणे ता. आंबेगाव 10.00 लक्ष

22 आहुपे येथे सामाजिक सभागृह बांधणे, ता.आंबेगाव 10.00 लक्ष

23 पारगाव तर्फे खेड ग्रामपंचायत ते समतानगर रस्ता कॉक्रीट करणे, ता. आंबेगाव 10.00 लक्ष

24 पारगाव तर्फे खेड-पवळेवस्ती सिध्दार्थनगर येथे रस्ता कॉकीट करणे, ता. आंबेगाव 5.00 लक्ष

25 गिरवली दलितवस्ती समाजमंदिर दुरूस्ती करणे, ता. आंबेगाव 5.00 लक्ष

26 वळती दलितवस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीट करणे, ता. आंबेगाव 10.00 लक्ष

27 जातेगाव खुर्द, लक्ष्मी मंदिर येथे सभामंडप करणे ता. शिरूर 10:00 लक्ष

28 मुखई दलितवस्ती अंतर्गत रस्ता करणे, ता. शिरूर 10.00 लक्ष

29 जातेगाव बु. दलितवस्ती समाजमंदिर दुरूस्ती करणे. ता.शिरूर 10.00 लक्ष

30 करंदी सोनवणेवस्ती अंतर्गत रस्ता कॉफीट करणे, ता. शिरूर 10:00 लक्ष

31 खैरेनगर- सोनवणेवस्ती ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे, ता. शिरूर 10.00 लक्ष

32 हिवरे दलितवस्ती रस्ता सुधारणा करणे ता. शिरूर 10.00 लक्ष

33 केंदूर येथील हरिजन मातंगवस्ती अंतर्गत रस्ता कॉकीट करणे, ता. शिरूर 10.00 लक्ष

34 केंदूर- सुकेवाडी येथील मातंगवस्ती समाजमंदिराकडे जाणारा रस्ता कॉफीट करणे ता. शिरूर 10.00 लक्ष

35 रांजणगाव दलितवस्ती येथे समाजमंदिर बांधणे ता. शिरूर 10.00 लक्ष

36 बाभुळसर खुर्द आंबेडकर नगर येथे कॉकीटीकरण करणे, ता. शिरूर 5.00 लक्ष

37 बाभुळसर खुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथे अंतर्गत गटर योजना करणे, ता. शिरूर 5.00 लक्ष

38 खंडाळे दलितवस्ती अंतर्गत रस्ते सुधारणा करणे ता. शिरूर 10.00 लक्ष

39 पिंपरी दुमाला – डोळसवस्ती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधणे ता. शिरूर 5.00 लक्ष

40 गणेगाव खालसा कामिनी नदी ते मातंगवस्ती रस्ता कॉकीट करणे, ता शिरूर 10.00 लक्ष

41 पिंपळे धुमाळ दलितवस्ती अंतर्गत रस्ता कॉकीट करणे ता. शिरूर 10.00 लक्ष

42 कारेगाव दलितवस्ती अंतर्गत रस्ता कॉकीट करणे ता. शिरूर 10.00 लक्ष

43 निमगाव भोगी जाधव पाडळे दलितवस्ती कर्जाईमला रस्ता कॉक्रीट करणे ता. शिरूर 10.00 लक्ष

44 चिंचोली मोराची, थोपटेवस्ती ते लहूजीनगर रस्ता सुधारणा करणे ता. शिरूर 5.00 लक्ष

45 टाकळी हाजी- शिनगरवाडी आनंदा काने ते मंदिर रस्ता कॉकीट करणे ता. शिरूर 7.00 लक्ष

46 मलठण मातंगवस्ती येथे दत्तमंदिर सभागृह बांधणे, ता. शिरूर 7.00 लक्ष

47 जांबुत, वडनेर रोड ते विकास सोनवणे यांचे घराकडे जाणारा रस्ता करणे. ता. शिरूर 7.00 लक्ष

48 सविंदणे, गावठाण दलितवस्ती बुध्दविहार बांधणे ता. शिरूर 7.00 लक्ष

49 फाकटे, दलितवस्ती रस्ते कॉकीट करणे ता. शिरूर 7.00 लक्ष

50 चांडोह, हायस्कूल ते मराठी शाळा रस्ता कॉकीट करणे, ता. शिरूर 7.00 लक्ष

51 कवठे येमाई येथे हरिजनवस्ती रस्ता सुधारणा करणे ता.शिरूर 7.00 लक्ष

52 टाकळी हाजी, मळगंगा मंदिर ते चर्मकारवस्ती रस्ता कॉक्रीट करणे ता. शिरूर 7.00 लक्ष

53 डोंगरगण हरिजनवस्ती रस्ता कॉकीट करणे ता. शिरूर 7.00 लक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *