ठळक घडामोडी : नाना पटोले – थोरातांचा राजीनामा आमच्या कडे आलेला नाही…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
दिनांक – 7 फेब्रुवारी 2023
अपर्णा गुरव –  पिंपरी चिंचवड 


 

●पटोले – थोरातांचा राजीनामा आमच्या कडे आलेला नाही
●पटोले – थोरातांशी माझा कुठलाही संपर्क नाही
●नाना पटोले – बाळासाहेब थोरात वाद विकोपाला
●सूत्र – काँग्रेस हायकमांडकडून राजीनामा मंजूर नाही
●कराड, सातारा – भैरवनाथ देवाची बगाड यात्रा उत्साहात पार
●नागपूर – मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 % सवलत
●अमरावती – रेशन दुकानं आजपासून 3 दिवस बंद
●चिपळूण, रत्नागिरी – वाशिष्ठ मधील गाळ नाम फाउंडेशन काढणार
●उल्हासनगर – उधारीचे पैसे देण्यास उशीर झाल्याने मारहाण
● पुणे – शिरूर मध्ये दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद
●बुलढाणा – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 11 फेब्रुवारीला आंदोलन
●बीड – उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगारात कपात
●पंढरपूर – पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी काळाबाजार
●वाशिम – पोहरादेवी येथे पंधरा एकरात सभा मंडपाची उभारणी
●परभणी – गोदावरी नदी पात्रात आढळले शिवलिंग
●कोल्हापूर- गोकुळ दूध संकलनात वर्षभरात 90 हजार लिटर ची भेट
●नागपूर -नागपूर नाशिक विमानसेवा लवकरच सेवेत
●राज्य- मुलांनो पेपर शेअर करू नका… अन्यथा पाच वर्ष डीबार!
●औरंगाबाद – औरंगाबाद मधील 839 जिल्हा परिषद शाळा अंधारात
●धुळे – शहराला 15 मार्च नंतर नियमित पाणीपुरवठा होणार
●धुळे – काळुबाईच्या यात्रोत्सव निमित्त भव्य मिरवणूक
●रत्नागिरी, चिपळूण – नमन लोककलेनी प्रेक्षकांना पाडली भुरळ
●कराड, सातारा – भैरवनाथ देवाचे बगाड यात्रा उत्साहात पार
●नागपूर – थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा
●चिंचवड – चिंचवडमधून राष्ट्रवादीची नाना काटेंना उमेदवारी
●पुणे – भाजपच्या अश्विनी जगतापांसोबत काटेंची लढत
●पुणे – काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दाभेकर अर्ज भरणार
●बावनकुळे – तांबेसाठी पक्षाचे दरवाजे कायम खुले
●बावनकुळे – ,’काँग्रेस नेतृत्वानं आत्मचिंतन करण्याची गरज’
●सोलापूर – झेडपी शिक्षकांनामार्चमध्ये पदोन्नती
●जळगाव – केळी बागांवर CMV रोगाचा प्रादुर्भाव
● वाशिम – महोत्सवात शेतकऱ्यांना पीकप्रात्यक्षिक
●गोंदिया – गोंदियात 600 कोटींचे धान्याचे चुकारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *