मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील; नितेश राणे यांचा शिवसेनेला टोला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२४ सप्टेंबर २०२२


मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासंबंधीत निकाल दिला. शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवन आणि मातोश्री निवासस्थानाबाहेर प्रचंड जल्लोष केला. शिवसैनिकांच्या या जल्लोषावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना ? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील नाचे कुठले !! असा टोला नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला लगावला.

फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना ? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील नाचे कुठले !! असा टोला नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला लगावला.


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *