नाना काटे व श्री सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम अनाथ व मतिमंद मुलांना दिवाळीनिमित्त कपडे वाटप

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२७ ऑक्टोबर २०२१

पिंपरी-चिंचवड


दिवाळीनिमित्त नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील १८ वर्षाखालील १५०  मुला-मुलींना मनपसंतीनुसार काळेवाडी येथील वामन फॅशन क्लॉथ स्टोअर्स मधुन कपडे, व दैनंदिन वापराच्या वस्तू ,शालेय वस्तू खरेदी  करून देण्यात आले.यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता.यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते श्री. विठठ्ल ऊर्फ नाना काटे, आश्रमाचे संस्थापक श्री.सागर पाडाळे आदी  उपस्थित होते.

नाना काटे व श्री सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम अनाथ व मतिमंद मुलांना दिवाळीनिमित्त कपडे वाटप

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *