पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत
चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी ओपन साईट गटात उत्कृष्ट कामगिरी केली विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता निवड झाली
निवड झालेले विद्यार्थी…
17 वर्षे मुली ओपन साईट
1) गायत्री धालगडे.. प्रथम
2) गिरीजा माने… द्वितीय
19 वर्षे मुली ओपन साईट
1) प्रणाली गुंजोटे.. प्रथम
विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश जाधव सचिव श्री संजय जाधव, संचालक श्री विजय जाधव, यांनी सर्व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्राचार्य श्री बाळाराम पाटील, मुख्याध्यापक प्राथमिक श्री साहेबराव देवरे,पर्यवेक्षक श्री दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापक किसन अहिरे कमिटी मेंबर सौ मनीषा जाधव सौ सुषमा संधान, सौ छाया ओव्हाळ, क्रीडा शिक्षक श्री शब्बीर मोमीन श्री अजिनाथ गुराळकर, श्री अनिल मुंडे यांनी पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या…