“लेट्स हेल्प फाऊंडेशन” तर्फे चिंचवड व पुणे येथे “कोरोना योध्दा मानपत्र ” बहाल…

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: चिंचववड मधील गिरीराज काॅम्पलेक्स येथे गेले ६ महिणे स्व- खर्चाने सोसायटिने पार्किंग च्या गाड्या सहित संपुर्ण सोसायटिचे सैनेटायझिंगचे काम करत आहेत.

त्यामध्ये सोसायटिचे चेअरमन आबा गोरे सहित *लेट्स हेल्प फाऊंडेशन चे श्री. अभिषेक गाडे , चंद्रकात पाटिल , प्रविण नलगे , सुनिल धांडे , श्री. दशपुते , श्री कुलकर्णी , श्री. बेलसरे ह्या कोरोना योध्यांना संस्थेच्या वतीने *मानपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला.

मानपत्र देण्याचे व आयोजनाचे संपुर्ण काम ” लेट्स हेल्प फाऊंडेशन चे सौ. नम्रता गाडे देशमुख , श्री. अक्षीतराव देशमुख , श्री. विजयसिंह गाडे , व सौ. सोनाली गाडे यांनी केले आहे.

तर प्रस्तावना कु. साक्षी घोलप यांनी पार पाडले.
आभार प्रदर्शन श्री.अभिषेक गाडे यांनी केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *