ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी रत्नाकर महादेव आवटे यांची बिनविरोध निवड

जुन्नर प्रतिनीधी २० सप्टेंबर २०२१ जुन्नर ज्येष्ठ नागरिक संघ जुन्नर परिसरात गेली २६(सव्वीस) वर्षापासुन कार्यरत असुन संघाचे ६११ सभासद आहेत.

Read more