“वायसीएमच्या ‘ओसीटी’ मशीन खरेदीत गैरव्यवहार”; आमदार अण्णा बनसोडे यांनी केली चौकशीची मागणी

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांचे डोळे तपासणीसाठी भांडार विभागाने ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशीनची खरेदी केली आहे.

Read more