महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी २८६ कोटी ८३ लाख खर्चास मंजुरी

दि. २८/१२/२०२२ पिंपरी पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिकेची नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Read more