कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवार यांना आहे – नाना पाटेकर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषण शैलीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर कौतुक केलं आहे. फडणवीसांच्या भाषण शैलीचा किस्सा सांगताना नाना पाटेकरांनी कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे, असं वक्तव्य केलं.

नाना पाटेकर म्हणाले, कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवार यांना आहे. गाण्यात लता दिदी आणि बोलण्यात अजित पवार हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *