पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधातात्मक उपाययोजना सुरू- शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांची बैठक- आयुक्त राजेश पाटील…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि १६ जून २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु असून
महापालिका हद्दीतील आठ शाळांमधील इयता ७ वी ते १० वी चे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक
आणि पालक यांची एकत्र बैठक महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कै.मधुकरराव
पवळे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त राजेश पाटील यांनी माहिती दिली.


यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपअभियंता विजय भोजने, वैशाली ननावरे, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पराग मुंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल पुराणिक तसेच ज्ञानप्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद सादूल, महानगरपालिकेच्या पिंपळे गुरूव येथील शाळेचे अनिल गायकवाड, श्रमिकनगर शाळेचे जबीन सय्यद, सिटी प्राईड शाळेच्या अदिती पुराणिक, गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचे संजीव
वाखारे, अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयाचे सागर बंडलकर, वर्षा हडपसरकर आणि विविध
शाळांचे १६ विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *