आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

रोहित खर्गे विभागीय संपादक १० मार्च २०२२ पिंपरी ७ मार्चपासून पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर महिला सफाई कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते.

Read more