दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

दावोस :  दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. 

Read more