Tag: Narayangaon
-

दुचाकी व टेम्पो अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू, नारायणगाव येथील घटना
किरण वाजगे कार्यकारी संपादक १६ डिसेंबर २०२२ नारायणगाव पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव- वारूळवाडी ला जोडणाऱ्या मुख्य पुलावर दुचाकी व मेक्सिमो टेम्पो यांच्यात धडक होऊन दुचाकीस्वार चालवणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि १५ रोजी साय ७ वाजण्याच्या सुमारास घडली. मनीष भालभद्र मेहता (वय ४३ रा कुबेर आंगण,कोल्हे मळा, नारायणगाव) असे या अपघातात मृत झालेल्या…
-

ग्रामोन्नती मंडळाच्या नारायणगाव वरिष्ठ महाविद्यालयात एड्स जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन
किरण वाजगे कार्यकारी संपादक ०५ डिसेंबर २०२२ नारायणगाव जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे एड्स जाणीव जागृती अभियानाचे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयोजन करून स्वयंसेवक व समाज जाणीव जागृती करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी दिली. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब नारायणगाव हायवेचा उपक्रम…
-

शिवजन्मभूमी फाऊंडेशन, नारायणगाव – शिर्डी सायकलवारी टीम, पहाटवारा स्विमिंग ग्रूपच्या वतीने जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान
किरण वाजगे कार्यकारी संपादक ०१ डिसेंबर २०२२ नारायणगाव शिवजन्मभूमी फाऊंडेशन, पहाटवारा स्विमिंग गृप नारायणगाव ते शिर्डी सायकलवारी टीमतर्फे जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नारायणगाव येथे विशेष गौरव व सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवजन्मभूमी ते कन्याकुमारी सोलो सायकलिंग केलेल्या सुधाकर लोंढे,भारताचे पाश्चिम ते पूर्व टोक सायकलिंग करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड करणा-या…
-

साठ वर्षीय महिलेचा सख्ख्या मुलाने डोक्यात खोरे घालून केला खून, शिरोली तर्फे आळे येथील घटना
किरण वाजगे कार्यकारी संपादक १६ नोव्हेंबर २०२२ नारायणगाव शिरोली तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील साठ वर्षीय महिलेच्या डोक्यात सख्या मुलाने शेतात पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खोऱ्याचा डोक्यात घाव घालून खून केला आहे. अंजनाबाई बारकू खिल्लारी असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना आज दुपारी दीड ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली अशी माहिती सहाय्यक पोलीस…
-

संस्थापक स्व.गुलाबराव डेरे पाटील यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन.
किरण वाजगे कार्यकारी संपादक १२ नोव्हेंबर २०२२ नारायणगाव नारायणगाव येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था ही रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना सहकार क्षेत्रात उत्तम रीतीने कार्यरत असून नारायणगावच्या पश्चिम विभागाच्या विकासात संस्थेचा वाटा मोठा आहे, तसेच संस्थेने आर्थिक व्यवसायासोबत परिसरात उभे केलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहे असे मनोगत लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी व्यक्त केले.…
-

राज्यस्तरीय अभ्यास गटामध्ये कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांची निवड
०१ नोव्हेंबर २०२२ नारायणगांव महाराष्ट्र शासनाने कृषी तंत्रनिकेतन इंग्रजी माध्यमाच्या धरतीवर पॅरामेडिकल व्हेटर्नरी डिप्लोमा तीन वर्ष इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास गट माननीय आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केला आहे .या अभ्यास गटामध्ये ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांची सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. समितीने सादर केलेल्या…
-

अर्थसंपदा पतसंस्थेकडून निराधार कुटुंबांना किराणा वाटप
किरण वाजगे कार्यकारी संपादक २४ ऑक्टोबर २०२२ नारायणगाव नारायणगाव व परिसरात अल्पावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अर्थसंपदा पतसंस्थेतर्फे निराधर कुटुंबांना त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने ५१ कुटुंबांना आज किराणा वाटप करण्यात आले. समाजामध्ये दार्तुत्वाची भावना निर्माण व्हावी, समाजामध्ये संस्कारक्षम पिढी निर्माण झाली पाहिजे, त्याचप्रमाणे समाजामध्ये अर्थकारण करत असताना आपलाही काही वाटा समाजाच्या कल्याणासाठी आपण वापरला…
-

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान” यशस्वी
किरण वाजगे कार्यकारी संपादक १८ ऑक्टोबर २०२२ नारायणगाव ग्रामोन्नती मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामीण रुग्णालय नारायणगाव आणि रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान” राबविण्यात आले. कार्यक्रमात वैज्ञानिक अधिकारी दत्तात्रय रोकडे यांनी मनोगत व्यक्त करताना…
-

स्टुडन्ट ऑलिम्पिक असोसिएशनच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत जुन्नर तालुका फुटबॉल क्लब व इंग्लिश मीडियम स्कूल लांडेवाडी ची चमकदार कामगिरी
किरण वाजगे कार्यकारी संपादक १८ ऑक्टोबर २०२२ नारायणगाव न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे नुकत्याच झालेल्या स्टुडन्ट ऑलिम्पिक असोसिएशनच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये जुन्नर तालुका फुटबॉल क्लब या संघाने १४ वर्षे वयाखालील गटात प्रथम क्रमांक मिळविला. तर लांडेवाडी येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ने दुसरा क्रमांक मिळविला. १७ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत जुन्नर तालुका फुटबॉल…
-

माळी समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू वर मेळावा संपन्न
पवन गाडेकर निवासी संपादक १७ ऑक्टोबर २०२२ नारायणगाव नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालयात राज्यस्तरीय माळी समाज वधू वर परिचय मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले विचार मंच, महात्मा फुले ब्रिगेड,अखिल भारतीय समता परिषद,श्री संत सावता माळी संघ जुन्नर तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, यवतमाळ चे…