Tag: eknath khadse


  • केवळ सभागृहात नौटंकी करुन चालत नाही तर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी; खडसेंच्या आरोपांवर गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर

    केवळ सभागृहात नौटंकी करुन चालत नाही तर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी; खडसेंच्या आरोपांवर गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर

    २४ डिसेंबर २०२२ बोदवड तालुक्यात ४४ गावांसाठी नव्याने पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यावरुन एकनाथ खडसे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधाला. सभागृहात बोलताना आमदार खडसे म्हणाले, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्याला पाणीवाले बाबा असे म्हणून घेतात. केंद्राच्या माध्यमातून जलजीवन योजनेतून पाणी देण्याचे काम सुरू आहे. २४ तास शुद्ध आणि…

  • शिंदे-भाजपला धक्का; मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ पैकी १२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय

    शिंदे-भाजपला धक्का; मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ पैकी १२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय

    २० डिसेंबर २०२२ राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा जल्लोष सुरु आहे. त्यातच मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर एकनाथ खडसे यांनी एकहाती वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे. या ठिकाणी एकूण १३ पैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. जिल्हा दूध संघात मोठा पराभवानंतर ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात खडसे यांना यश आले आहे. निकालानंतर खडसे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, भाजप शिंदे…

  • एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली – गुलाबराव पाटील

    एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली – गुलाबराव पाटील

    १२ डिसेंबर २०२२ उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकण्याचे आश्वासन शरद पवारांना देत भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीचे निम्मे कार्यकर्ते नाहीत. अर्थात एकनाथ खडसे यांना असलेल्या विरोधामुळे राष्ट्रवादी देखील संपण्यात जमा असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. जळगाव जिल्‍हा दूध संघ निवडणूकीत खडसेंचा पराभव करत भाजप, शिंदे गटाने बाजी मारली आहे. या निकालानंतर प्रतिक्रीया…

  • मी कुणाचे पाय धरून, बोट धरून किंवा पाय चाटून मोठा झालो नाही; एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका

    मी कुणाचे पाय धरून, बोट धरून किंवा पाय चाटून मोठा झालो नाही; एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका

    ०८ डिसेंबर २०२२ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेही पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. मात्र एकनाथ खडसेंनी आता प्रचारात न उतरता आराम करावा. आता त्यांचे वय झाल्याची अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजनांनी केली होती. गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मी कुणाचे पाय धरून किंवा बोट धरून पाय चाटून मोठा झालेलो नाही. कुणाच्या…

  • बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे – एकनाथ खडसे

    बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे – एकनाथ खडसे

    आपला आवाज न्यूज नेटवर्क २९ ऑक्टोबर २०२२ राज्य सरकारने विरोधी पक्षातील काही नेत्यांची सुरक्षा काढली आहे. तर काही नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकरयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच बंडखोर आमदारांचीही सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली…

  • शिंदे-फडणवीस सरकारचा एकनाथ खडसेंना दणका; वाय दर्जाची सुरक्षा काढली

    शिंदे-फडणवीस सरकारचा एकनाथ खडसेंना दणका; वाय दर्जाची सुरक्षा काढली

    आपला आवाज न्यूज नेटवर्क १५ ऑक्टोबर २०२२ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिंदे-फडणवीस सरकारने दणका दिला आहे. एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर गुरुवारी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर एकनाथ खडसे यांना गृह खात्याने झटका दिला आहे. एकनाथ खडसे यांना दिलेले विशेष सुरक्षा कवच गृह खात्याने काढून घेतले आहे. त्यांना १९९१ पासून…

  • महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवल्या तर भाजपाचा धुवा उडाल्याल्याशिवाय राहणार नाही – एकनाथ खडसे

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवल्या तर भाजपाचा धुवा उडाल्याल्याशिवाय राहणार नाही – एकनाथ खडसे

    आपला आवाज न्यूज नेटवर्क १३ ऑक्टोबर २०२२ शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला, पक्षाचे नाव, चिन्ह यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली. प्रकरण न्यायालायत गेले आणि आता अंधेरी पूर्व निवडणुकीच्या…

  • एकनाथ खडसे यांची उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

    एकनाथ खडसे यांची उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

    आपला आवाज न्यूज नेटवर्क १० ऑक्टोबर २०२२ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पक्षचिन्ह गोठवल्यानंतर सडकून टीका केली आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला आहे, असे जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी म्हटले आहे. सेनेतील ही फूट राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे…

  • शरद पवार यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार – एकनाथ खडसे

    शरद पवार यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार – एकनाथ खडसे

    आपला आवाज न्यूज नेटवर्क ०३ ऑक्टोबर २०२२ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाहांनी एकनाथ खडसेंची भेट नाकारली, एकनाथ खडसे भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे. मी शरद…

  • पंकजा मुंडे मोदींना आव्हान देऊ शकत नाही – एकनाथ खडसे

    पंकजा मुंडे मोदींना आव्हान देऊ शकत नाही – एकनाथ खडसे

    आपला आवाज न्यूज नेटवर्क २८ सप्टेंबर २०२२ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातून वंशवाद संपवायचा आहे, पण मला कोणीही संपवू शकत नाहीत, असे वक्तव्य भाजपच्या राष्ट्री सचिव पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र…