Tag: dehu


  • श्री क्षेत्र देहूमध्ये भाविकांची गर्दी

    श्री क्षेत्र देहूमध्ये भाविकांची गर्दी

    २१ नोव्हेंबर २०२२ देहू आळंदीत कार्तिकी यात्रेनिमित्त हजारो भाविक रविवारी माउलींच्या दर्शनासाठी दाखल झाले . त्यानंतर देहूत संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. देहूत चोख पोलिस बंदोबस्त ,वाहनांचे पार्किंग शहराबाहेर केल्याने गावात वाहतूक सुरळीत होती. कार्तिकी वारीनिमित्त देहू येथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती संस्थानच्यावतीने श्री संत तुकाराम महाराज मंदिराला आकर्षक…

  • ओतूर ते देहू आळंदी “पर्यावरण बचाव सायकलवारी” चे नारायणगावात स्वागत

    ओतूर ते देहू आळंदी “पर्यावरण बचाव सायकलवारी” चे नारायणगावात स्वागत

    किरण वाजगे कार्यकारी संपादक ०४ जुलै २०२२ नारायणगाव राजसुय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ओतूर ते श्रीक्षेत्र आळंदी व श्रीक्षेत्र देहू अशा सायकलवारीचे प्रस्थान आज दिनांक ०३ रोजी पहाटे साडेपाच वाजता ओतूर येथून झाले. या सायकलवारीला राजसुय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजयकिरण डुंबरे यांनी ओतूर मधून हिरवा झेंडा दाखविला. सायकलवारीत सहभागी दहा महिलांचा सरपंच योगेश पाटे,…

  • श्री क्षेत्र देहू आणि आळंदी पालखी सोहळा – २०२२ पूर्वतयारी आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

    श्री क्षेत्र देहू आणि आळंदी पालखी सोहळा – २०२२ पूर्वतयारी आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

    रोहित खर्गे विभागीय संपादक ०६ जून २०२२ पुणे पालकमंत्री अजित पवार बोलताना सांगितले की दोन वर्षानंतर पालखी सोहळा होत असल्याने गर्दी होणार आहे . पालखी सोहळ्यात पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेचे नियोजन करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य व स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ज्या…